Tuesday 28 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-28-06-2016-www.KICAonline.com-Marathi


रिझव्‍‌र्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून पंतप्रधानांची निवड रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल, माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य या चार उमेदवारांवरच केंद्रित झाली असल्याचे अधिकृत संकेत मिळत आहेत..अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने लवकरात लवकर रघुराम राजन यांचा वारसदार शोधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू

पटेल, राकेश मोहन, गोकर्ण, भट्टाचार्य गव्हर्नरपदाच्या शर्यतीत


रिझव्‍‌र्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून पंतप्रधानांची निवड रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल, माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य या चार उमेदवारांवरच केंद्रित झाली असल्याचे अधिकृत संकेत मिळत आहेत..अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने लवकरात लवकर रघुराम राजन यांचा वारसदार शोधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू

मेस्सी निवृत्त


बार्सिलोना क्लबसाठी खेळताना अद्भुत प्रदर्शन नावावर असणाऱ्या लिओनेल मेस्सीला ही जादू अर्जेटिनासाठी खेळताना कधीही दाखवता आली नाही. अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करताना मेस्सीच्या मानगुटीवर बसलेले अपयश चिलीविरुद्धच्या अंतिम लढतीनंतरही बदलले नाही. देशाला जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकत नाही हे जाणलेल्या मेस्सीने यापुढे अर्जेटिनासाठी न खेळण्याचा निर्णय घेतला.२०१४ नंतर सलग तिसऱ्या महत्त्वाच्या

केरळमधील नाटय़कर्मी पणीकर यांचे निधन

केरळच्या समकालीन नाटय़सृष्टीतील संगीत आकृतिबंधात अभिजात व लोकसंगीताची सांगड घालणारे कलाकार कावलम पणीकर (वय ८८)  यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदामणी व गायक मुलगा कावलम श्रीकुमार असा परिवार आहे. काहीकाळ त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. वृद्धापकाळामुळे त्यांना काही आजार होते. बहुमुखी प्रतिभा असलेले पणीकर हे गीतकार, कवी, दिग्दर्शक होते.पणीकर यांच्या नाटकांवर

गुरूत्वीय लहरींचे निरीक्षण अवकाशस्थ उपकरणातून शक्य


अवकाशातील शोधक दुर्बीणींमध्ये गुरूत्वीय लहरींचे अवकाश व काळातील तरंग पकडून त्यांच्या मदतीने विश्वातील मोठी कृष्णविवरे कशी तयार झाली असावीत याचा अभ्यास करणे शक्य आहे, असे वैज्ञानिकांचे मत आहे,ब्रिटनमधील डय़ुरहॅम विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली काही वैश्विक परिणामांची सादृश्यीकरण करण्यात आले. त्यांचा वापर महाकाय कृष्णविवरांच्या टकरीतून जास्त वेगाने निर्माण होणाऱ्या

प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय ६२ वरून ६० वर्षे


राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्याबाबत २०११-१२ दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६० वर्षे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. तसेच प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील शासकीय संस्था

रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन.एस. विश्वनाथन यांची नियुक्ती


केंद्रीय निवड समितीकडून मंगळवारी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन.एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली. एन.एस. विश्वनाथन हे रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. ३ जुलै रोजी डेप्युटी गव्हर्नरपदावर असणाऱ्या एच.आर.खान यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे विश्वनाथन यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. एच.आर. खान यांनी डेप्युटी गव्हर्नरपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत

भारताला ‘एमटीसीआर’ सदस्यत्वाचा बहुमान


एनएसजी'मध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आल्यानंतर सोमवारी भारताने चीन आण‌ि पाकिस्तानला मागे टाकत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचे (एमटीसीआर) संपूर्ण सदस्यत्व मिळवले. भारताला प्रथमच एखाद्या बहूपक्षिय निर्यात नियंत्रण व्यवस्थेचे सदस्यत्व मिळवण्यात यश आले आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झ‌ग्लिेर यांच्या उपस्थ‌तिीत करारनाम्यावर स्वाक्षरी केली. भारत

बेंगळुरू: पहिल्या महिला कॅबड्राइव्हरची आत्महत्या


बेंगळूरमधील पहिली महिला कॅब चालक भारती विराथ (३९) हिनं स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ती 'उबर' कंपनीसाठी कॅबचालक म्हणून काम करत होती.भारती ही उत्तर बेंगळुरूतील बल्लारी रोडवरील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहत होती. काल (रविवार) संध्याकाळपासून ती कुठंही न दिसल्यानं चौकशीसाठी तिचे शेजारी आज घरी गेले. तेव्हा ती पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून

हॉकी क्रमवारीत भारत ५व्या स्थानी!


लंडन येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या भारताच्या पुरुष संघाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. 'एफआयएच'च्या ताज्या जागतिक रँकिंगमध्ये भारतीय संघ सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने क्रमवारीत बेल्जियम आणि अर्जेंटिना या संघांना मागे टाकून अव्वल पाच संघात स्थान

Saturday 25 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-25-06-2016-www.KICAonline.com-Marathi


ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केलेल्या विकास कृष्णन (७५ किलो) व मनोज कुमार (६४ किलो) यांना ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने एल. देवेंद्रो सिंगचे रिओवारी हुकणार आहे. दुखापतीमुळे विकासला तुर्कमेनिस्तानच्या अ‍ॅचिलोव्ह अर्सेलानबेक याच्याविरुद्धच्या लढतीत भाग घेता आला नाही. मनोजला युरोपियन विजेता पॅट मॅकोर्माक या

पीककर्जासाठी २०० कोटी मिळणार


औरंगाबाद : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘नाबार्ड’ कडे २०० कोटींची हमी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकांना पीककर्जासाठी पाच- सहा दिवसांत २०० कोटी रुपये उपलब्ध होतील, अशी माहिती सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी शुक्रवारी न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. के. एल. वडणे यांच्या खंडपीठात दिली.यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी

विकास व मनोज यांना कांस्यपदक

ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केलेल्या विकास कृष्णन (७५ किलो) व मनोज कुमार (६४ किलो) यांना ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने एल. देवेंद्रो सिंगचे रिओवारी हुकणार आहे. दुखापतीमुळे विकासला तुर्कमेनिस्तानच्या अ‍ॅचिलोव्ह अर्सेलानबेक याच्याविरुद्धच्या लढतीत भाग घेता आला नाही. मनोजला युरोपियन विजेता पॅट मॅकोर्माक या

‘ब्रेग्झिट’च्या धडकीने १.८० लाख कोटींचा चुराडा

सप्ताहअखेरचे व्यवहार सुरू होण्यापूर्वीच आलेल्या ऐतिहासिक ‘ब्रेग्झिट’ कौलाचे अपेक्षित भीतीदायक पडसाद भांडवली बाजाराने अनुभवले. तब्बल १,१०० अंश गटांगळी खाल्लेला सेन्सेक्स मात्र काहीसा सावरून ६०४.५१ अंशाची आपटी नोंदवीत दिवसअखेर २६,३९७.७१ वर विसावला. तर १८१.८५ अंश घसरणीसह निफ्टीलाही आठवडाअखेर आठ हजारानजीकचा, ८,०८८.६०चा तळ अनुभवावा लागला. तब्बल १,१०० अंशांच्या घसरणीने

व्हॉट्‌सऍप बंदीबाबत लवकरच सुनावणी


नवी दिल्ली - व्हॉट्‌सऍपवरील एंड-टू-एंड इन्क्रिप्शनमुळे (सांकेतिक लिपीबद्ध करून मजकूर सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया) दहशतवाद्यांना संवाद साधणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे व्हॉट्‌सऍपवर बंदी आणावी, अशी मागणी हरियानातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर यादव यांनी याचिकेद्वारे केली आहे. यावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. व्हॉट्‌सऍपने एप्रिल महिन्यापासून सुरू केलेल्या या सुविधेमुळे प्रत्येक मेसेज 256-बिट

'''स्मार्ट सिटी' असो वा 'अमृत सिटी', महाराष्ट्र आघाडीवरच''


पुणे : ‘स्मार्ट सिटी उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश झाला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील दोन शहरे आहेत. जगातील अनेक देश विकासासाठी इथे पैसे गुंतविण्यास तयार आहे. इतर शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारनेही मदत केल्यास या प्रकल्पाला गती मिळू शकते,‘ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) केले. ‘स्मार्ट सिटी‘ असो वा ‘अमृत सिटी‘, महाराष्ट्र सदैव आघाडीवरच असेल,

अमेरिकेत ‘मिनी-आयपीएल’ खेळविण्याचा ‘बीसीसीआय’चा मानस

इंडियन प्रिमिअर लीगमधील(आयपीएल) आठ संघांना घेऊन अमेरिकेत तीन आठवड्यांची मिनी-आयपीएल स्पर्धा खेळविण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा(बीसीसीआय) मानस असल्याची माहिती ट्वेन्टी-२० लीग गर्व्हनिंग काऊन्सिलमधील एका अधिकाऱयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी बोलताना दिली. आयसीसीकडून ट्वेन्टी-२० चॅम्पियन्स लीग संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याकडे ट्वेन्टी-२० ची

सर्वांत वेगवान सुपर कॉम्प्युटर


चीनने जगातील सर्वांत वेगवान सुपर कॉम्प्युटर विकसित केला आहे. विशेष म्हणजे त्याचे डिझाईन बनवण्यासाठी कोणत्याही विदेशी प्रोसेसरचा वापर करण्यात आला नाही. हा सुपर कॉम्प्युटर सेकंदाला 930 लाख अब्ज गणना करू शकतो.  चीनच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ पॅरॅलल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने हा सुपर कॉम्प्युटर बनवला आहे. तो पूर्णपणे चिनी प्रोसेसरच्या मदतीने विकसित केला आहे. हा सुपर कॉम्प्युटर

विश्‍वास नांगरे-पाटील नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक


कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून विश्‍वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाने शुक्रवारी दहा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. भारतीय पोलिस सेवेतील आठ, तर राज्य पोलिस सेवेतील दोन अधिकार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजयकुमार वर्मा यांची मुंबईला पदोन्नतीने बदली झाली होती. यानंतर या पदाचा अतिरिक्त

‘स्मार्ट सिटी’ समारंभाची प्रचंड उत्सुकता


स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्ती समारंभाची पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून यामध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला अशा विविध स्तरातील सुमारे पाच ते साडेपाच हजार नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, शहरातील नागरिकांसाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या 40 ठिकाणी स्क्रीन लावून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती पुणे स्मार्ट

पोटनिवडणुकीत मेहबुबा मुफ्ती विजयी


जम्मू काश्मीरमधील अनंतनाग विधानसभा पोटनिवडणुकीत काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार हिलाल शहा अहमद यांचा त्यांनी पराभव केला. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूल लागली होती. मेहबुबा यांनी हिलाल यांचा 12805 मतांनी पराभव केला. पीडीपी आणि भाजप यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने मेहबुबा यांच्या विरोधात नाराजी

Friday 24 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-23-06-2016-www.KICAonline.com-Marathi


ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ब्रिटनकरांनी कौल दिल्यानंतर ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रेक्झिटचा कौल जनतेने दिल्यानंतर कॅमेरुन यांनी ब्रिटनमधील डाऊनिंग स्ट्रीटवर पत्रकार परिषद घेऊन आपले भूमिका स्पष्ट केली. परिषदेत कॅमेरुन यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.ते म्हणाले की, ब्रिटनच्या

‘ब्रेक्झिट’नंतर डेव्हिड कॅमेरून यांचेही ‘एक्झिट’चे संकेत


ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ब्रिटनकरांनी कौल दिल्यानंतर ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रेक्झिटचा कौल जनतेने दिल्यानंतर कॅमेरुन यांनी ब्रिटनमधील ‘डाऊनिंग स्ट्रीट’वर पत्रकार परिषद घेऊन आपले भूमिका स्पष्ट केली. परिषदेत कॅमेरुन यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.ते म्हणाले की, ब्रिटनच्या

पाकिस्तानातील प्रसिद्ध कव्वाल गायक अमजद साबरी यांची हत्या


पाकिस्तानातील प्रसिद्ध कव्वाल गायक अमजद साबरी यांची हत्या संगीत क्षेत्रात हळहळ निर्माण करणारी आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सांगीतिक संस्कृती एकच आहे. याचे कारण भारतीय अभिजात संगीताच्या परंपरेत मुसलमानी आक्रमणानंतर जे बदल होत गेले, ते संगीताच्या विकासासाठी पूरकच ठरले. त्यामुळे दुधात साखर विरघळावी, याप्रमाणे देवळात स्थापित झालेले संगीत आणि मुस्लीम जगतात गायले

‘एलआयसी’ अध्यक्षांची मुदतपूर्व निवृत्ती


सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव आयुर्विमा कंपनी आणि भांडवली बाजारातील प्रचंड मोठी गुंतवणूकदार संस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष एस. के. रॉय यांनी बुधवारी सायंकाळी व्यक्तिगत कारणाने पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या नियोजित कार्यकाळाची आणखी दोन वर्षे शिल्लक होती. रॉय यांच्या राजीनाम्याला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियुक्ती मंडळाने संमती दिली आहे. रॉय यांनी

ब्रेक्झिटमुळे रुपयाची गटांगळी, परिस्थितीवर रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष


ब्रिटनमधील नागरिकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट होऊ लागल्यावर त्याचा अपेक्षित परिणाम शुक्रवारी भारतीय रुपयावरही दिसला. सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया तब्बल ८९ पैशांनी घसरला. या घसरणीनंतर रुपया ६८.१७ वर जाऊन पोहोचला. ब्रेक्झिटचे परिणाम शुक्रवारी भारतासह जगातील विविध देशांच्या शेअरबाजारावर दिसले. मुंबई शेअरबाजारामध्ये सुरुवातीच्या सत्रात घसरण पाहायला मिळाली.

स्वीडनची हार, इब्राहिमोव्हिक निवृत्त


रॅडजा नैंगगोलनच्या एकमेव गोलच्या बळावर बेल्जियमने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत स्वीडनवर मात केली. या विजयासह बेल्जियमने उपउपांत्यपूर्व स्पर्धेत आगेकूच केली. स्वीडनचा संघ पराभूत झाल्याने झाल्टान इब्राहिमोव्हिक विजयासह निवृत्ती घेऊ शकला नाही. यंदाच्या युरो स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे इब्राहिमोव्हिकने स्पष्ट केले होते. स्वीडनचे आव्हान संपुष्टात आल्याने हा इब्राहिमोव्हिकचा अखेरचा सामना

अमेरिकेत ‘मिनी-आयपीएल’ खेळविण्याचा ‘बीसीसीआय’चा मानस


इंडियन प्रिमिअर लीगमधील(आयपीएल) आठ संघांना घेऊन अमेरिकेत तीन आठवड्यांची मिनी-आयपीएल स्पर्धा खेळविण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा(बीसीसीआय) मानस असल्याची माहिती ट्वेन्टी-२० लीग गर्व्हनिंग काऊन्सिलमधील एका अधिकाऱयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी बोलताना दिली. आयसीसीकडून ट्वेन्टी-२० चॅम्पियन्स लीग संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याकडे ट्वेन्टी-२० ची

एनएसजीमध्ये प्रवेश नाहीच?


अपेक्षेप्रमाणेच चीनच्या विरोधामुळे भारताच्या अणुइंधन पुरवठादार गटातील (एनएसजी) प्रवेशाचा तिढा गुरुवारी कायमच राहिला. अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशांना एनएसजीमध्ये प्रवेश देता येणार नाही, हा मुद्दा चीनने गुरुवारच्या बैठकीत उपस्थित केल्याने भारताला तुर्तास या गटापासून दूर राहावे लागण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्याशी

पंतप्रधान मोदी करणार मंत्र्यांचे 'अप्रायझल'


केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरु असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांकडे त्यांच्या विभागाने केलेल्या कामाचा हिशेब मागितला आहे. यासंदर्भात ३० जूनला होणाऱ्या बैठकीत मंत्र्यांना 'सेल्फ अप्रायझल' सादर करावा लागणार आहे. सरकारनं दुसरा अर्थसंकल्प सादर केल्यापासून आतापर्यंत आपल्या विभागानं कोणती कामे केली, याचे सादरीकरण मंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर करावे, असा आदेश देण्यात आला आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी

केंद्राच्या जाहिरातींवर शून्य रुपये खर्च!


केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरातील विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात आलेल्या भरमसाठ जाहिरातींवर चक्क शून्य रुपये खर्च झाल्याची अजब माहिती केंद्राच्या माहिती आणि प्रसारण खात्याने माहितीच्या अधिकारात दिली असून, याच्या विरोधात अपील करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. तसेच जर या जाहिरातींवर शून्य रुपये खर्च झाला

व्हॉट्सअॅपवर बंदी घालण्याची मागणी!


व्हॉट्सअॅपवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली असून २९ जून रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. व्हॉट्सअॅपवरील नव्या फिचरमुळे दोन व्यक्तींमध्ये होणारी संदेशांची देवाणघेवाण डीकोड होऊ शकत नाही. ही बाब दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडेल, अशी भीती याचिकाकर्त्याने व्यक्त केली आहे. हरयाणातील आरटीआय कार्यकर्ते सुधीर यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे.

इंग्लंड युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार!


युरोपातील २८ देशांचा महासंघ असलेल्या व युरोपसह जागतिक अर्थव्यवस्थेत दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युरोपियन युनियनमधून अखेर इंग्लंड बाहेर पडणार आहे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी इंग्लंड सरकारनं घेतलेल्या सार्वमताद्वारे जनतेनं तसा कौल दिला आहे. २००८मध्ये आलेल्या मंदीच्या लाटेनंतर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली होती. युरोपियन युनियनमुळंच इंग्लंडवर हे संकट कोसळल्याची

Thursday 23 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-23-06-2016-www.KICAonline.com-Marathi


केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आजवरच्या सर्वात मोठय़ा ५.६६ लाख कोटी रुपयांच्या दूरसंचार ध्वनिलहरी (स्पेक्ट्रम) लिलावाच्या योजनेला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नवोद्योगांसाठी (स्टार्टअप्स) १० हजार कोटी रुपयांचा निधी, कापड उद्योगाला उभारी देणारे ६००० कोटींचे विशेष अर्थसहाय्य आणि कर्नाटकातील महामार्ग प्रकल्पासाठी २२७२ कोटी रुपयांना मंजूरी देणाऱ्या मंत्रिमंडळाच्या अन्य बडय़ा

दूरसंचार ध्वनिलहरी लिलावाच्या ५.६६ लाख कोटींच्या योजनेला मंजुरी


केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आजवरच्या सर्वात मोठय़ा ५.६६ लाख कोटी रुपयांच्या दूरसंचार ध्वनिलहरी (स्पेक्ट्रम) लिलावाच्या योजनेला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नवोद्योगांसाठी (स्टार्टअप्स) १० हजार कोटी रुपयांचा निधी, कापड उद्योगाला उभारी देणारे ६००० कोटींचे विशेष अर्थसहाय्य आणि कर्नाटकातील महामार्ग प्रकल्पासाठी २२७२ कोटी रुपयांना मंजूरी देणाऱ्या मंत्रिमंडळाच्या अन्य बडय़ा

ब्रेग्झिट : सर्व शक्यतांसाठी रिझव्‍‌र्ह बँक, सेबी सज्ज!



ब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे की बाहेर पडावे अर्थात गुरुवारच्या ‘ब्रेग्झिट’ सार्वमताचे पडसाद म्हणून रुपयाच्या विनिमय मूल्यात तसेच भांडवली बाजारात पडझडीची शक्यता लक्षात घेता, रिझव्‍‌र्ह बँक आणि सेबी या दोन नियामक यंत्रणांकडून कडक दक्षता बाळगण्यात आली आहे. बाजारात पुरेशी तरलता राहील यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनमधील सार्वमताचा कौल

मर्सिडिझ बेन्झसाठी इंजिननिर्मिती करणाऱ्या फोर्स मोटर्सच्या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन


फोर्स मोटर्सच्या चाकण येथील नवीन इंजिन प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते बुधवारी विधिवत उद्घाटन झाले. कंपनीने आखलेल्या ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या विस्तार कार्यक्रमापैकी १०० कोटींच्या गुंतवणुकीतून साकारलेला हा अत्याधुनिक प्रकल्प म्हणजे गत ४५ वर्षे जर्मन वाहन निर्मात्या मर्सिडिझ बेन्झबरोबर सुरू असलेल्या व्यावसायिक सहकार्याचा पुढचा टप्पा आहे. देशांतर्गत सुटय़ा भागांच्या

निकेश अरोरा


मुठीत सामावलेले ई-कॉमर्स आणि त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानामागील आर्थिक पाठबळ याच्या जोरावर जपानी सॉफ्टबँकही अल्पावधीत मोठी झाली. स्नॅपडील, ओयो रुम्स, हाऊसिंग डॉट कॉमसारख्या संकेतस्थळांच्या भक्कम आर्थिक उभारणीत सॉफ्टबँकेचा लक्षावधी डॉलरचा निधी ओघ होता. ई-कॉमर्सचे  वारे जेव्हा आशियाकडे वाहू लागले तेव्हा या बँकेनेही गुगलमधील मोहरा आपल्या ताब्यात घेतला. त्याचे नाव

मेरी कोमला ऑलिम्पिकसाठी विशेष प्रवेशिका देण्याची भारताची विनंती


लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या एम.सी.मेरी कोमला आगामी रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान द्यावे, अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) आणि बॉकसग इंडियाच्या अस्थायी समितीने केली आहे. मेरी कोमला पात्रता स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला होता. ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळवण्याची क्षमता तिच्याकडे असल्यामुळेच तिच्याकरिता विशेष प्रवेशिका

अखेर गुरुदास कामत यांचे राजीनामास्त्र म्यान


राजकीय संन्यासाची घोषणा करणाऱ्या गुरुदास कामत यांनी गुरुवारी आपली नाराजीची तलवार म्यान केली असून, पक्षाच्या विविध पदांचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. कामत यांनीच एक निवेदन प्रसिद्ध करून याबद्दल माहिती दिली.दोन आठवड्यांपूर्वी कामत यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा देत सक्रीय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. पक्षाचे नेते आणि समर्थकांना पाठविलेल्या

ताश्कंदमध्ये मोदी आणि क्षी जिनपिंग यांची भेट; एनएसजीसंदर्भात चीनचे मन वळविण्याचे प्रयत्न



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी ताश्कंदमध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी याठिकाणी दोन दिवसीय शांघाय सहकार्य परिषदेसाठी (एससीओ) दाखल झाले आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीत भारताच्या एनएसजी सदस्यत्वासंबंधी चर्चा झाल्याची शक्यता आहे. अण्वस्त्र पुरवठादार गटात सदस्यत्व मिळण्याचा भारत प्रयत्न करीत असून चीनने त्यामध्ये अडसर निर्माण केला

'कम ऑन जम्बो'; अनिल कुंबळे भारताचा मुख्य प्रशिक्षक

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ जंटलमन्स गेममधील सच्चा 'जंटलमन' आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार 'जम्बो' - अर्थात अनिल कुंबळेच्या गळ्यात पडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमवीर फिरकीपटूंपैकी एक आणि आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये मानाचं स्थान मिळवलेला कुंबळे एका वर्षासाठी टीम इंडियाचा 'महागुरू' असेल, अशी घोषणा आज बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी

मेरी कोमला रिओसाठी 'वाइल्ड कार्ड एन्ट्री' नाही!


लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला रिओ ऑलिंपिकला मुकावं लागणार आहे. क्रीडाविश्वाचा महाकुंभमेळा मानल्या जाणाऱ्या ऑलिंपक स्पर्धेत तिला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याची विनंती आज आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) फेटाळली असून मेरीच्या चाहत्यांना निराश केलं आहे. रिओ ऑलिंपिकच्या पात्रता स्पर्धेत मेरी कोमला पराभव पत्करावा लागला होता. परंतु,

‘एनएसजी’साठी फ्रान्सचा भारताला पाठिंबा


भारताच्या एनएसजी प्रवेशासाठी फ्रान्सने बुधवारी पाठिंबा दिला. भारताच्या सदस्यत्वामुळे आण्विक, रासायनिक, जैविक अथवा पारंपरिक संवेदनशील उत्पादनाच्या व तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर नियंत्रण राहण्यास मदत होईल, असे फ्रान्सने एका निवेदनात म्हटले आहे. 'भारताचा चार बहुविध निर्यात गटातील (एनएसजी, एमटीसीआर, द ऑस्ट्रेलिया ग्रुप आणि द वॅसेनार अॅरेंजमेंट) प्रवेश अण्वस्रप्रसाराविरोधातील आंतरराष्ट्रीय

नवबौद्धांना दिलासा

अनुसूचित जातींमधून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना केंद्रातील शिक्षण-नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकार लवकरच जात प्रमाणपत्राचा नवीन नमुना जारी करणार आहे. आठ राज्यांतील पाच कोटी नवबौद्धांना या बदलांचा फायदा होणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. गेली २६ वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. नवबौद्धांना आरक्षणाचे लाभ देण्यासाठी १९९०मध्ये

दिल्ली, चेन्नई, बंगळुरूपेक्षा मुंबई महाग


मुंबई शहर राहणीमानाच्या बाबतीत देशातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. सिअॅटल, फ्रँकफर्ट, कॅनबेरा, बर्लिन, इस्तंबूल या शहरांपेक्षाही मुंबईचे राहणीमान महाग आहे, असा निष्कर्ष मर्सर या जागतिक संस्थेच्या पाहणी अहवालात समोर आला आहे. 'मर्सर'तर्फे जगातील ३७५ शहरांची राहणीमानाच्या खर्चाच्या निकषाच्या आधारावर पाहणी करण्यात येते. या सर्वेक्षणातील निष्कर्ष जगभरातील कंपन्यांना त्यांच्या विदेशातील

'व्हाइस' मीडिया भारतात, 'टाइम्स'शी करार


बायोफार्मा कंपनी बायोकॉन ने आज कहा कि भारतीय दवा महानियंत्रक (डीसीजीआई) ने कंपनी और इसकी भागीदार क्वार्क फार्मास्युटिकल्स को आंखों के रोग की एक नई दवा को मानव पर परीक्षण की मंजूरी दी है। कंपनी ने एक बयान में कहा, 'बायोकॉन और इसके भागीदार को डीसीजीआई से भारत में 'सिरना' दवा के मानव पर प्रायोगिक परीक्षण की मंजूरी मिल गई है।' कंपनी ने कहा कि यह वैश्विक अध्ययन चरण-2-3 का

Wednesday 22 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-22-06-2016-www.KICAonline.com-Marathi


अनिल कुंबळे आणि प्रवीण अमरे या दोन्ही माजी क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या प्रशिक्षकपदासाठी चुरस असल्याचे म्हटले जात आहे. कुंबळेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९५६ बळी आहेत. दुसरीकडे अमरे यांना युवा खेळाडूंची चांगली माहिती आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला प्रशिक्षकपदी नियुक्त करायचे, हे सल्लागार समितीपुढील आव्हान असेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. कुंबळे आणि

भारतीय प्रशिक्षकपदासाठी कुंबळे-अमरे यांच्यात चुरस


अनिल कुंबळे आणि प्रवीण अमरे या दोन्ही माजी क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या प्रशिक्षकपदासाठी चुरस असल्याचे म्हटले जात आहे. कुंबळेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९५६ बळी आहेत. दुसरीकडे अमरे यांना युवा खेळाडूंची चांगली माहिती आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला प्रशिक्षकपदी नियुक्त करायचे, हे सल्लागार समितीपुढील आव्हान असेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. कुंबळे आणि

नासाच्या केप्लर दुर्बिणीने सर्वात तरुण बाहय़ग्रहाचा शोध

नासाच्या केप्लर दुर्बिणीने के २ मोहिमेत एक पूर्ण विकसित बाहय़ग्रह शोधला असून, तो आतापर्यंत सापडलेला सर्वात तरुण बाहय़ग्रह आहे. त्याचे नामकरण के २-३३ बी असे केले असून, तो नेपच्यूनपेक्षा थोडा मोठा आहे. तो ताऱ्याभोवती पाच दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. तो केवळ ५ ते १० दशलक्ष वर्षे जुना असून, आतापर्यंत फार कमी नवजात ग्रह सापडले आहेत. आपली पृथ्वी साडेचार अब्ज वर्षे वयाची आहे त्या तुलनेत

पाकिस्तानात प्रसिद्ध कव्वाली गायक अमजद साबरींची गोळ्या झाडून हत्या


साबरी ब्रदर्स या कव्वाली ग्रुपचे सर्वेसर्वा अमजद साबरी यांची बुधवारी दुपारी कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमजद साबरी यांच्या मोटारीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या साबरी यांना लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अमजद साबरी आणि त्यांच्या एक सहकारी दोघेही मोटारीतून निघाले

कृषी निगडित वस्तू वायदा विस्ताराचे एमसीएक्सचे ध्येय


मुख्य कंपनीतील भागीदारी हिस्सा बदलानंतर देशातील आघाडीचा वायदे बाजार मंच असलेल्या एमसीएक्सने नजीकच्या कालावधीत कृषी क्षेत्रातील नव्या चार ते सहा उत्पादनांच्या वायदा व्यवहार उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे. कंपनीचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांपजे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी प्रथमच संवाद साधताना या नव्या उत्पादनाबाबत भांडवली बाजार नियामक

‘दाय-इची’चा विमा हिस्सा वाढला

मुंबई देशातील खासगी क्षेत्रातील स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्समध्ये ५४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जपानच्या दाय-इची लाइफने तिचा भांडवली हिस्सा अतिरिक्त १८ टक्क्य़ांनी वाढविला आहे. जीवन विमा व्यवसायातील ‘सुद लाइफ’ म्हणून परिचित ही कंपनी नऊ वर्षांपूर्वी दोन सरकारी बँका व

महिला सक्षमीकरणाच्या कार्यात बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल


आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने ४,२९५ बचत गटांना एकूण ५७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून, महिला सक्षमीकरणाच्या कार्यात राज्यामध्ये बँक अग्रस्थानी राहिली असल्याचे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये देशभरातील १२.८७ लाख बचत गटांना ३०,४२९ कोटी रुपयांचे एकूण अर्थसाहाय्य सर्व बँकांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे. आधीच्या

सॉफ्टबँक अध्यक्षपदावरून निकेश अरोरा पायउतार!


जगभर ई-कॉमर्स कंपन्यांसाठी अर्थबळ निर्माण करणाऱ्या जपानच्या बलाढय़ सॉफ्टबँक समूहाच्या अध्यक्षपदावरून भारतीय वंशाचे निकेश अरोरा यांना अखेर मंगळवारी पायउतार व्हावे लागले. सॉफ्टबँकचे संस्थापक मासायोशी सन यांचे वारसदार मानले गेलेले अरोरा यांच्याबद्दल गुंतवणूकदारांमधील नाराजीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखविणारी ठरली. एकेकाळी गुगलमध्ये वरिष्ठ स्थानावर असलेले अरोरा हे दोनच

‘ब्रेग्झिट’ मतदानपूर्व चाचण्यांचा कौल अस्पष्ट


ब्रिटनने युरोपीय संघात राहावे की त्यातून बाहेर पडावे, यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (२३ जून) ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात येणार असून त्यापूर्वीच्या जनमत चाचण्यांच्या निकालातून चित्र पुरेसे स्पष्ट झालेले नाही. युरोपीय संघात राहण्याच्या बाजूने किंचित बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रिटनची २८ देशांचा सहभाग असलेल्या युरोपियन युनियनमधून संभाव्य एक्झिट म्हणजेच ‘ब्रेग्झिट’ हा केवळ युरोपच

स्वामी प्रसाद मौर्यांची बसपाला सोडचिठ्ठी


बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्या यांनी पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांच्यावर तिकीट विकत असल्याचा गंभीर आरोप करीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मौर्या यांनी बसपाचे प्रदेशाध्यक्ष, महासचिव पद भूषविले आहे. तसेच मायावती यांच्या सरकारमध्ये विविध मंत्रीपदेही भूषविली आहेत. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येवून ठेपलेल्या असताना अचानक मौर्या यांनी पक्ष सोडला

मोदींचा कार्यक्रम; प्रो कबड्डी पुण्याहून मुंबईत


शिवछत्रपती क्रीडानगरीत केवळ खेळाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन सहा महिन्यांपूर्वी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, या स्टेडियममध्ये होणाऱ्या स्टार स्पोर्टस प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील उदघाटनाच्या लढती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामुळे अचानक मुंबईला हलविण्यात आल्यामुळे पुणेकरांचा हिरमोड झाला आहे आणि खेळाला दुय्यम स्थान मिळाल्याची भावना

मेस्सीने नोंदवला नवा विक्रम


अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात गोल डागून आपल्या देशाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा मान मिळवला आहे. अमेरिकेसोबत झालेल्या उपांत्य लढतीत मेस्सीने कारकीर्दीतील ५५ वा गोल डागला. विशेष म्हणजे या सामन्यात ४-० अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवत अर्जेंटिना संघाने सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतही

रेल्वे अर्थसंकल्प होणार इतिहासजमा?


नीती आयोगाच्या एका पॅनलने स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची गरज नाही, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच रेल्वे अर्थसंकल्प मांडला जावा, असे विवेक देबरॉय यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलचे म्हणणे आहे. ही शिफारस सरकारने स्वीकारल्यास येत्या फेब्रुवारी महिन्यात सादर होणारा रेल्वेचा अर्थसंकल्प शेवटचा अर्थसंकल्प ठरू शकतो, असे बोलले जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे

इस्रोने रचला नवा इतिहास!


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) पीएसएलव्हीसी-३४ हा प्रक्षेपक २० उपग्रह घेऊन बुधवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून झेपावला.  एसएलव्हीसी-३४ च्या या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोने एकाचवेळी २० उपग्रह सोडण्याचा नवा इतिहास रचला. इस्रोच्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रात सोमवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी म्हणजे तब्बल ४८ तास अगोदर

इस्रोच्या विक्रमी कामगिरीवर महाराष्ट्राचा ठसा


पुण्यातील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी विकसित केलेला 'स्वयम्' हा उपग्रह आज सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी अवकाशात झेपावला. सीओईपीच्या विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच या कॉलेजने दुसरा उपग्रह विकसित करण्याचा प्रकल्पही हाती घेतला असून, त्याला भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) हिरवा

Tuesday 21 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-21-06-2016-www.KICAonline.com-Marathi


इस्रोच्या शिरपेचात आणखीन एका मानाचा तुरा खोवला जाणार आहे. बुधवारी (दि.२२ जून) श्रीहरीकोटा येथून इस्रो २० उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करणार आहे. याला आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या २० उपग्रहांमध्ये कोर्टोसॅट -२ या मालेतील उपग्रहाचा समवेश असून याचे प्रामुख्याने पृथ्वीसंबंधी माहिती जमा करणे हे काम असणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये इस्रोने १० उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थापित केले होते.

इस्रो करणार २० उपग्रहांचे प्रक्षेपण


इस्रोच्या शिरपेचात आणखीन एका मानाचा तुरा खोवला जाणार आहे. बुधवारी (दि.२२ जून) श्रीहरीकोटा येथून इस्रो २० उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करणार आहे. याला आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या २० उपग्रहांमध्ये कोर्टोसॅट -२ या मालेतील उपग्रहाचा समवेश असून याचे प्रामुख्याने पृथ्वीसंबंधी माहिती जमा करणे हे काम असणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये इस्रोने १० उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थापित केले होते.

गुरगावात साकारणार भव्‍य कॅमेरा संग्रहालय


कॅमेर्‍यांचा इतिहास सांगणारे आणि सर्वांना भूरळ घालेल, असे जगातील सर्वात मोठे कॅमेर्‍यांचे संग्रहालय गुरगावमध्‍ये साकारत आहे. ऑगस्‍टमध्‍ये हे संग्रहालय खुले करण्‍यात येणार आहे. या संग्रहालयामुळे फोटोग्राफर्सना आणि तरुण पिढीला कॅमेर्‍यांचे विविध प्रकार, बदलत जाणारे तंत्रज्ञान, त्‍याचा इतिहास कळायला मदत होणार आहे. 'द म्‍युझिओ कॅमेरा-सेंटर ऑफ फोटोग्राफी' हे संग्रहालय आदित्‍य आर्या आणि

रशियाच्या दोन धावपटूंची बंदीविरुद्ध याचिका

रशियाच्या डेनिस निझेगोरोदोव्ह व स्वेतलाना व्हॅसिलिवा यांनी ऑलिम्पिक बंदीच्या निर्णयविरुद्ध क्रीडापटू अपील न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही खेळाडूंवर उत्तेजक सेवनाबद्दल आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याबाबत बंदीची कारवाई करण्यात आली आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (वाडा) अहवालानुसार आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने रशियाच्या काही खेळाडूंवर बंदी

एक हजार संस्कारक असलेली मायक्रोचिप बनवण्यात यशsci

वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान मायक्रोचिप तयार केली असून त्यात १००० संस्कारक आहेत. त्याच्या मदतीने १.७८ महापद्म गणिती सूचनांवर अंमलबजावणी करता येते. किलोकोअर चिप असे या ऊर्जाकार्यक्षम चिपचे नाव असून त्यात ६२१ दशलक्ष टान्झिस्टर्स आहेत. आमच्या मते १००० संस्कारक असलेली ही जगातील पहिलीच मायक्रोचिप आहे. त्याचा गणनाचा वेगही अधिक आहे, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे

मोदींच्या योगदिनाच्या भाषणातील १० महत्त्वपूर्ण मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त चंदीगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ३० हजार नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदींनी योगा आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरेल, याची दहा कारणे सांगितली. * आपल्याकडे जुन्या काळात आरोग्य विमा नव्हता. पण योगाचा सराव व्यक्तीला आरोग्याची हमी देणारा ‘झिरो बजेट’ विमा होता. * आपल्या मोबाईल फोनप्रमाणे

तापी ‘मेगा रिचार्ज’ प्रकल्पाला मेळघाटातून विरोध

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील सुमारे साडेचार लाख हेक्टर शेतीसाठी वरदान ठरू शकणाऱ्या तापी महाकाय पुनर्भरण (मेगा रिचार्ज) प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) जोरदार तयारी सुरू असताना या प्रकल्पाला मेळघाटातूनच विरोध सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे मेळघाटातील अनेक गावे विस्थापित होणार असूनही या भागातील लोकांना विश्वासात न घेता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू करण्यात

‘कांउन्टर इन्सर्जन्सी ॲण्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल’ स्थापण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलविरोधी व दहशतवादविरोधी लढ्यामध्ये समर्थपणे भूमिका बजावण्यासाठी सुराबर्डी (नागपूर) येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्रात ‘कांउन्टर इन्सर्जन्सी ॲन्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल’ स्थापन करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. जंगल टॅक्टीस, फिल्ड क्रॉम्प्ट, जंगल फिल्ड, मॅप रिडींग, शस्त्र हाताळणी, दहशतवाद व

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारण्यास रघुराम राजन यांचा नकार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी आपण दुसऱ्यांदा गव्हर्नरपद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. येत्या ४ सप्टेंबर रोजी राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना गव्हर्नरपदाची दुसरी टर्म द्यावी का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली होती. मात्र, ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार

मॅक्स लाइफ – एचडीएफसी लाइफमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर.

खासगी क्षेत्रात महाकाय आयुर्विमा कंपनीची वाट सुकर खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी एचडीएफसी स्टँडर्ड लाइफने शुक्रवारी मॅक्स लाइफ या दुसऱ्या खासगी विमा कंपनीला आणि तिची प्रवर्तक असलेल्या मॅक्स फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसला विलीन करून घेण्याबाबत अंतिम टप्प्यातील वाटाघाटी सुरू असल्याचे स्पष्ट केले. भारतीय आयुर्विमा उद्योगातील आजवरचा हा सर्वात मोठा एकत्रीकरणाच्या व्यवहार ठरणार असून,

फंड्सइंडियाकडून ‘मनी मित्र’ सल्लागार सेवा

फंड्सइंडिया या आघाडीच्या ऑनलाइन गुंतवणूक मंचाने भारतातली र्सवकष अशी स्वयंचलित गुंतवणूक सल्ला देणारी सेवा प्रस्तुत केली आहे. या नवीन सेवेमुळे गुंतवणूकदाराला अवघ्या काही मिनिटांतच उच्च दर्जाचा, वैयक्तिक स्वरूपाचा सल्ला आणि सुयोग्य गुंतवणूक भागभांडार (पोर्टफोलिओ) तयार करून दिला जाणार आहे. फंड्सइंडियाने आपल्या या नव्या सेवेचे नामकरण ‘मनी मित्र’ असे केले आहे. अन्य पारंपरिक

नवीन चार ते पाच कृषी जिन्नसांच्या सौद्यांबाबत ‘एमसीएक्स’चा प्रस्ताव

आघाडीचा वस्तू वायदा बाजार असलेल्या मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया अर्थात एमसीएक्स कृषी क्षेत्रात नवीन चार-पाच सौद्यांच्या प्रस्ताव बाजार नियंत्रकाकडे सादर केला असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वत:चे क्लिअरिंग मंडळही कार्यान्वित करण्याची सर्व तयारीही पूर्ण झाली असल्याचे एमसीएक्सने स्पष्ट केले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी साधलेल्या आपल्या पहिल्या संवादात, एमसीएक्सचे

नवीन शीत उपकरणे विजेबाबत किफायती आणि अधिक पर्यावरणस्नेही – ‘इशरे’

मानवी आरोग्य व समाधान, आदरातिथ्य सेवा, नाशिवंत अन्नाचे संवर्धन यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या वातानुकूलन आणि शीत प्रणाली ही विजेचा किफायतशीर वापर करणारी आणि अधिक पर्यावरणस्नेही बनविण्याची कटिबद्धता, ‘इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अ‍ॅण्ड एअर कंडिशनिंग इंजिनीयर्स (इशरे)’ या संस्थेने व्यक्त केली आहे. या व्यवसायाने हे अपारंपरिक वळण घेणे ही काळाची गरज

रिझव्‍‌र्ह बँकेचे उज्जीवन फायनान्शिअलवर र्निबध

विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारावर बंदी लघु बँक परवाना मिळालेल्या उज्जीवन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसला विदेशी गुंतवणूक वाढविण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने मज्जाव केला आहे. बंगळुरुस्थित उज्जीवन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस ही प्रस्तावित उज्जीवन स्मॉल बँकमधील हिस्सेदार कंपनी आहे. कंपनीतील विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण यापूर्वीच मर्यादेपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट करत कंपनीला नव्याने कोणतीही विदेशी

जागतिक अव्वल ५० बँकांमध्ये स्थान देणाऱ्या स्टेट बँक विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

भारतीय महिला बँकही होणार विलीन पाच सहयोगी स्टेट बँका व दोन अडीच वर्षे जुन्या भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ही मालमत्तेबाबत जगातील पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. एकत्रीकरणामुळे देशातील सार्वजनिक बँकेची एकूण मालमत्ता ३७ लाख कोटी रुपये होणार असून तिच्या

ग्राहकाभिमुख धोरणातून आपोआपच उत्पादन नावीन्य साधले जाते


खासगी आयुर्वमिा क्षेत्रात स्पध्रेत टिकू न शकलेल्या कंपन्यांचे बडय़ा कंपन्यांमध्ये विलिनीकरण ही गोष्ट अपरिहार्य बनली आहेत. अधिकाधिक विदेशी भांडवलाच्या सहभागाला मुभा मिळाल्याने हा घटनाक्रम यापुढे अटळ असेल. खासगी क्षेत्रात सर्वात वेगाने नुकसानरहित व्यवसायाचा टप्पा गाठणाऱ्या आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पूर्णवेळ संचालक विघ्नेश शहाणे यांच्या मते, उत्पादन

कृषी निगडित वस्तू वायदा विस्ताराचे एमसीएक्सचे ध्येय

सहा महिन्यात आणखी उत्पादनांवर नव्या मुख्याधिकाऱ्यांचा भर मुख्य कंपनीतील भागीदारी हिस्सा बदलानंतर देशातील आघाडीचा वायदे बाजार मंच असलेल्या एमसीएक्सने नजीकच्या कालावधीत कृषी क्षेत्रातील नव्या चार ते सहा उत्पादनांच्या वायदा व्यवहार उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे. कंपनीचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांपजे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी

Thursday 16 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-16-06-2016-www.KICAonline.com-Marathi


नवी दिल्ली मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाबया चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देत पंजाबमधील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका पंजाबमधील मानवी हक्क जागरूकतेविषयी काम करणाऱ्या ह्युमन राइटस्‌ अवेअरनेस असोसिएशन नावाच्या संस्थेने दाखल केली होती. पंजाबची खराब

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली ‘उडता पंजाब’विरुद्धची याचिका

नवी दिल्ली – मुंबई उच्च न्यायालयाने ‘उडता पंजाब‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देत पंजाबमधील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका पंजाबमधील मानवी हक्क जागरूकतेविषयी काम करणाऱ्या ह्युमन राइटस्‌ अवेअरनेस असोसिएशन नावाच्या संस्थेने दाखल केली होती. पंजाबची खराब

१५ व्या गिरिमित्र संमेलनात महिला गिर्यारोहकांचा सन्मान

मुंबई, दि. 16 - ‘गिर्यारोहण आणि महिला’ ही यंदाच्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून महिला गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यासंदर्भातलं गिरीमित्र संमेलनांचं आवाहन आयोजकांच्याच शब्दांत...
आपण सारेचजण डोंगर किल्ल्यांवर मनमुराद भटकणारी माणसं! आपल्या डोंगरभटक्यांच्या जगात

अलका लांबा 'आप' प्रवक्ते पदावरून निलंबित

नवी दिल्ली - दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) नियमांचे उल्लंघन केल्याने अलका लांबा यांना प्रवक्ते पदावरून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अलका लांबा यांनी वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सत्येंद्र जैन यांच्याकडे देण्यात

रशियामध्ये पहिले 'थ्रीडी बुलेटिन' (व्हिडिओ)

रशियामध्ये पहिले 'थ्रीडी बुलेटिन' (व्हिडिओ)
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीत रशियातील एका वृत्तवाहिनीने नुकतेच "थ्रीडी बुलेटिन‘ प्रसारित केले. या बुलेटिनचा व्हिडिओ

टाटा पॉवरचा वेलस्पन रिन्युवेबल्स एनर्जीवर ताबा

टाटा समूहाचा अपारंपरिक ऊर्जा कंपनी समभाग खरेदी करार टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (‘टाटा पॉवर’) या भारताच्या सर्वात मोठय़ा एकात्मिक वीज कंपनीची १००% मालकी असणाऱ्या टाटा पॉवर रिन्युवेबल एनर्जी लिमिटेड या उपकंपनीने वेलस्पन रिन्युवेबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (‘डब्ल्युआरईपीएल’) चा ताबा घेण्यासाठी मातृकंपनी वेलस्पन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (‘डब्ल्युपीएल’) सोबत सहभाग खरेदी करार

‘हुडको’च्या १० टक्के हिस्साविक्रीचा निर्णय

‘हुडको’च्या १० टक्के हिस्साविक्रीचा निर्णय. 
सार्वजनिक क्षेत्रातील हुडको कंपनीतील १० टक्के हिस्साविक्रीस केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. मार्च २०१५ अखेर ७,८०० कोटी रुपये् निव्वळ मालमत्ता असलेल्या हुडकोचे भाग भांडवल २,००१.९० कोटी

मायक्रोसॉफ्टकडून लिंक्डइन ‘साईन’!

सत्या नाडेलांच्या मार्गदर्शनाखाली मोठा व्यवहार ‘प्रोफेशनल फेसबुक’ अशी ओळख असलेल्या लिंक्डइन हे संकेतस्थळ खरेदी करण्याची उत्सुकता आघाडीच्या मायक्रोसॉफ्टने दर्शविली आहे. २६.२ अब्ज डॉलर रकमेत होणारा हा व्यवहार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांच्या मार्गदर्शनाखालील कंपनीच आजवरचा सर्वात मोठा ठरणार आहे. व्यवहार घोषणेनंतर बाजारात लिंक्डइनचा

बँक ऑफ महाराष्ट्रला ‘स्कॉच’ पुरस्कार

बँक ऑफ महाराष्ट्रला वित्तीय सर्वसमावेशकतेच्या कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०१६’ नुकताच मुंबई शेअर बाजार इमारतीतील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. स्कॉच पुरस्कारांची निवड पद्धती अत्यंत पारदर्शक असून यामध्ये तज्ज्ञांकडून प्रकल्प समीक्षा, जाणकार समीक्षकाद्वारे तपासणी, फेरतपासणी, मतदान पद्धती तसेच प्रत्यक्ष सहभागींकडून

ऑनलाइन खरेदीही ‘जीएसटी’च्या जाळ्यात

वेगाने वाढणारी ई-कॉमर्स बाजारपेठ प्रस्तावित वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) जाळ्यात येणार असून नव्या कायद्याचे पालन न झाल्यास शिक्षा तसेच दंडाला सामोरे जावे लागणार आहे. प्रस्तावित कर कायद्याचे प्रारूप मंगळवारी जनतेकरिता खुले करण्यात आले. कायद्याचे प्रारूप खूपच सकारात्मक असल्याची सकारात्मक प्रतिक्रिया उद्योग संघटनांनी दिली आहे. लवकरच येऊ घातलेल्या ‘जीएसटी’मध्ये ई-कॉमर्सवरून होणारे

जागतिक अव्वल ५० बँकांमध्ये स्थान देणाऱ्या स्टेट बँक विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

भारतीय महिला बँकही होणार विलीन पाच सहयोगी स्टेट बँका व दोन अडीच वर्षे जुन्या भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ही मालमत्तेबाबत जगातील पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. एकत्रीकरणामुळे देशातील सार्वजनिक बँकेची एकूण मालमत्ता ३७ लाख कोटी रुपये होणार असून तिच्या

राज्यसभेवर युवराज संभाजीराजेंची नियुक्ती

कोल्हापूर – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नावाची भाजपने शिफारस राज्यसभेसाठी केली होती. ते खासदार झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी भवानी मंडप, शिवाजी पुतळा परिसरात त्यांच्या कार्यालयात फटाक्‍यांची आतषबाजी करून जल्लोष केला. काही दिवसांपासून त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू होती. त्यावर

स्वस्त विमान प्रवास आणि हवाई व्यवसायाला बळ

प्रवाशांसाठी हवाई सफर अधिक स्वस्त करण्यासह या क्षेत्रातील कंपन्यांना व्यवसायदृष्टय़ा प्रोत्साहनपर ठरेल अशा नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. देशांतर्गत विभागीय वाहतुकीला चालना देतानाच विदेश उड्डाणासाठी स्थानिक कंपन्यांना असलेल्या मर्यादा या धोरणामार्फत शिथिल करण्यात आल्या आहेत. यानुसार छोटय़ा शहरांदरम्यानच्या तासाभराच्या प्रवासासाठी

स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ पुण्यातून

पुणे – येत्या २५ जून रोजी पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत तिच्या योजनांना सुरवात करण्याचा देशपातळीवरील कार्यक्रम होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या प्रसंगी उपस्थित राहणार असल्याची शक्‍यता उच्चस्तरीय प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली.  प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या शहरांची निवड झाली आहे. त्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्र सरकारच्या

Monday 13 June 2016

गायिका क्रिस्टिना ग्रिमीची हत्या


फ्लोरिडा :
येथील ओरलँडो परिसरात गायिका क्रिस्टिना ग्रिमी (२२) हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. अमेरिकेतील टीव्ही कार्यक्रम ‘द व्हाईस‘मध्ये ग्रिमी सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील सहभागामुळे ग्रिमी प्रसिद्धीच्या झोतात आली

थायलंडमध्ये माकडांची उत्क्रांती : ‘पाषाण युगात प्रवेश’


मानवी उत्क्रांतीचे विविध टप्पे आहेत. माणसाने दगडांचा शस्त्रांसाठी उपयोग सुरू केला त्याला ‘स्टोन एज किंवा पाषण युग’ तर धातुचा उपयोग सुरू केला त्याला युगला धातू यूग म्हणतात. निसर्गात उत्क्रांतीचे हे टप्पे सुरूच आहेत. अशाच एका घटनेत शास्त्रज्ञांना थायलंड येथील एका बेटावर माकडांचा एक समूह मासेमारीसाठी आणि कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी दगडांचा उपयोग शस्त्र म्हणून करत असल्याचे दिसून आले आहे.

राजस्‍थानात डायनासोरच्‍या 'पाऊलखूणा'


जैसलमेर येथील लाठीमध्‍ये 15 कोटी वर्षापूर्वीचे डायनासोरच्‍या पायांचे ठसे सापडले आहेत. जयनारायण व्‍यास विश्‍वविद्‍यालयाच्‍या भूगर्भ विभागाच्‍या वैज्ञानिकांनी 15 वर्षाच्‍या प्रयत्‍नानंतर याचा शोध लावण्‍यात यश मिळविले आहे. हे ठसे 'इ्‍युब्रोनेट्‍स ग्‍नेनेरोसेंसिस थेरेपॉड' या डायनासोरचे असल्‍याचे समोर आले आहे. या पायांच्‍या ठशावरून डायनासोरचे भव्‍य शरीर लक्षात येते. या डायनासोरच्‍या पायाला तीन बोटे असून ती खूप

डॉ. हेमचंद्र टिपणीस

औषधनिर्माणशास्त्र हा आपल्याकडे तसा दुर्लक्षिला गेलेला विषय. या विषयात ज्यांनी पायाभूत काम केले अशांपैकी एक म्हणजे डॉ. हेमचंद्र टिपणीस. त्यांच्या निधनाने आपल्या देशाला या क्षेत्रात नवी दिशा देणारा एक मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतात औषधनिर्माणशास्त्राला ज्यांनी नाव मिळवून दिले त्यात टिपणीस हे प्रमुख होते. सर्वसामान्य कुटुंबात ७ जुलै १९३३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी तंत्रज्ञान या विषयात बीएस्सी व एमएस्सी पदव्या घेतल्यानंतर

इंदर मल्होत्रा

इलेक्ट्रॉनिक माध्यमे सुरू होण्याच्या खूप आधीच्या काळात २४ तास बातमीचा शोध घेणारे फार कमी पत्रकार होते; त्यातीलच एक म्हणजे इंदर मल्होत्रा. १४ व १५ ऑगस्टच्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते दिल्लीत रायसीना हिल्स येथे उपस्थित होते. स्वातंत्र्यापासून या देशातील सामाजिक, राजकीय बदल साक्षेपाने टिपणारे मल्होत्रा यांच्या निधनाने या सर्व घडामोडींचा चालताबोलता ज्ञानकोश काळाच्या

Australian Open Super Series: भारताच्या ‘फुलराणी’ने अंतिम फेरीत मारली बाजी

भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन बॅडिमटन सुपरसीरिजमध्ये विजय मिळविला आहे. सायनाचा चीनची सुआन यु हिच्यासोबत चुरशीचा अंतिम सामना रंगला. या सामन्यात भारताच्या फुलराणीने सुआनविरुद्ध ११-२१, २१-१४, २१-१९ असा विजय मिळवला.  या विजयासह या मोसमातील तिचं हे पहिलचं जेतेपद आहे. तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचंच्या जेतेपदीवर नाव कोरलं . ऑस्ट्रेलियन

भारताने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका २-० अशी खिशात

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सोमवारी झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या विजयाची नोंद करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. पहिल्या सामन्याप्रमाणाचे गोलंदाजांची भेदक कामगिरी हीच भारताच्या या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमानांची युझवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यासमोर चांगलीच भंबेरी उडाली. अनुभवी लुसी सिबांदाचे अर्धशतक वगळता झिम्बाब्वेचा एकही फलंदाज भारतीय गोलदांजीपुढे

गृहोपयोगी उपकरण व्यवसायाकरिता गोदरेजची २०० कोटींची गुंतवणूक

गोदरेज अप्लायन्सेसने पुण्याजवळील शिरवळ आणि पंजाबमधील मोहाली या दोन ठिकाणच्या घरगुती उपकरणे उत्पादन प्रकल्पांमध्ये विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी अंदाजे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या याबाबतच्या ‘ब्राऊनफिल्ड’ प्रकल्पांमुळे दोन्ही ठिकाणी कंपनीच्या वातानुकूलित यंत्र,  वॉिशग मशीन तसेच रेफ्रिजरेटर यांचे उत्पादन वाढण्यास सहकार्य होणार आहे. केंद्र

‘पी-नोट्स’ गुंतवणुकीला वेसण!

दलाल स्ट्रीटवर काळ्या पैशाला पायबंदासाठी ‘सेबी’द्वारे कठोरता देशाच्या भांडवली बाजारात विदेशातून होणाऱ्या गुंतवणुकीचे एक पसंतीचे माध्यम असलेल्या पार्टिसिपेटरी नोट्स अर्थात पी-नोट्सला वेसण घालणाऱ्या कठोर पावलांची बाजार नियंत्रक ‘सेबी’ने शुक्रवारी घोषणा केली. बाजारातील काळ्या पैशाच्या वावराला आळा घालण्यासाठी ‘सेबी’ने धारण केलेल्या या कठोरतेपायी, गुंतविल्या जाणाऱ्या निधीचा स्रोत

Wednesday 8 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-08-06-2016-www.KICAonline.com-Marathi

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-08-06-2016-www.KICAonline.com-Marathi

07 जून :   राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रेटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. अटीतटीच्या वाटणार्‍या लढतीत हिलरी क्लिंटन यांनी बर्नी सँडर्स यांचा पराभव केला आहे. उमेदवारी मिळण्यासाठी 2,383 प्रतिनिधींच्या मतांची आवश्यकता होती. ती मते हिलरी यांनी मिळवली.इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत डेमोक्रेटिक पक्षातर्फे एक महिला

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-08-06-2016-www.KICAonline.com-Hindi

नई दिल्ली: छोटे बच्चों को साथ लेकर चलने वाली महिलाओं के लिए ट्रेन का सफर अब कुछ आसान होने जा रहा है। रेल मंत्री सुरेश प्रभु आज एक समारोह में जननी सेवा का उद्घाटन करने जा रहे हैं। जननी सेवा के तहत चुनिंदा ट्रेनों के अलावा स्टेशन्स पर भी दूधगर्म पानीबेबी फूडचॉकलेट और बिस्किट की उपलब्धता रहेगी। निश्चित तौर पर बच्चों को साथ लेकर चलते समय अब महिलाओं को उनके खान पान को लेकर चिंता

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-08-06-2016-www.KICAonline.com-ENGLISH

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-08-06-2016-www.KICAonline.com-ENGLISH

Shahid Rasool, a communication technology specialist, on 7 June 2016 took charge as the Director of the Commonwealth Educational Media Centre for Asia (CEMCA).Rasool will guide CEMCA in its mission to ensure effective utilisation of educational media resources for distance education.He was earlier the Director of the Educational Multimedia Research Centre, University of Kashmir. He earned his MS

Saturday 4 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-04-06-2016-www.KICAonline.com-English

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-04-06-2016-www.KICAonline.com-English


‘Little pink sausage’: Rare giant panda born in Belgium

BRUGELETTE (Belgium): A baby giant panda was born in a Belgian zoo on Thursday, a rare event for an endangered species that numbers fewer than 2,000 worldwide. The healthy male cub was born in the early hours at the Paira Daiza wildlife parkto six-year-old Hao Hao  and her mate Xing Hui.The pink, blind,

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-04-06-2016-www.KICAonline.com-HINDI

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-04-06-2016-www.KICAonline.com-HINDI


संयुक्त राष्ट्र द्वारा दिए गए एक व्यक्तव्य के अनुसार डमस्कस भी तीन और क्षेत्रों को सीमित सहायता पहुंचाने के लिए सहमत हुआ है, लेकिन उसने दो अन्य क्षेत्रों के लिए अनुरोध ठुकरा दिया है।ये सहायता सुरक्षा परिषद की संयुक्त राष्ट्र द्वारा वहां फंसे नागरिकों के लिए विमान से खाद्य पदार्थ और दवाईयां गिराये जाने की योजनाओं पर चर्चा के बाद शुरू हुई है।सीरियाई द्वारा किये गये हवाई हमलों में अब तक अलेप्पो 

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.