Wednesday 8 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-08-06-2016-www.KICAonline.com-Marathi

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-08-06-2016-www.KICAonline.com-Marathi

07 जून :   राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रेटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. अटीतटीच्या वाटणार्‍या लढतीत हिलरी क्लिंटन यांनी बर्नी सँडर्स यांचा पराभव केला आहे. उमेदवारी मिळण्यासाठी 2,383 प्रतिनिधींच्या मतांची आवश्यकता होती. ती मते हिलरी यांनी मिळवली.इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत डेमोक्रेटिक पक्षातर्फे एक महिला





भारतीय टीमचा धडाकेबाज बॅटसमन विराट कोहलीच्या सेवाभावी संस्थेसाठी सेलिब्रिटी आणि क्रिकेटर फुटबॉलच्या मैदानात आमने-सामने पाहण्यास मिळाले निमित्त होतं सेलिब्रिटी क्लासिको 2016 चॅरेटी फुटबॉल मॅचचं… ही मॅच विराट कोहली इलेव्हन विरुद्ध अभिषेक बच्चन इलेव्हन ह्यांच्यात होता. विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोणी हे सेलिब्रिटी क्लासिको 2016 चॅरेटी फुटबॉल सामन्यात खेळले. अभिषेक बच्चनने सुद्धा यात सहभाग घेतला

गुंथर सोंथायमर किंवा मॅक्सिन बर्नसन या अभ्यासकांप्रमाणे एलिनॉर झेलियट यांनीही शेवटपर्यंत महाराष्ट्राशी नाते टिकवले. अमेरिकेतील कार्लटन महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य न सोडताभारताची- विशेषत: महाराष्ट्राची अगदी अद्ययावत माहिती मिळवत राहून या देशातील सामाजिक स्थिती-गतीच्या इतिहासाचा अभ्यास त्यांनी सुरू ठेवला. त्यांच्या या अभ्यासाची फळे म्हणजे चोखामेळाडॉ. बाबासाहेब

योगाचा प्रचार व प्रसार वाढवून महाराष्ट्रात योगमय वातावरण निर्माण व्हावेयासाठी २१ जून २०१६ या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनासोबतच प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला राज्यभर शाळामहाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर योग दिन साजरा करण्याबाबतचे निर्देश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी येथे दिले. राज्यात योग दिन साजरा करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या विविध

रिझव्‍‌र्ह बँकेने किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचे जानेवारी २०१७ साठी निर्धारित केलेले ५ टक्क्यांचे लक्ष्य गाठले जाण्याबाबत आशावाद कायम ठेवला आहे. नजीकच्या भविष्यात मात्र त्या संबंधाने साशंकता निर्माण झाली असल्याची चिंताही मंगळवारच्या पतधोरणाने व्यक्त केली. विशेषत: मार्चच्या तुलनेत सरलेल्या एप्रिलमध्ये तब्बल १ टक्का अधिक ५.३९ टक्के अशी महागाई दरातील तीव्र वाढ अपेक्षेपेक्षा

ई-व्यापाराच्या क्षेत्रात भारतात वेगाने पाय पसरवत असलेल्या अॅमेझॉनने देशामध्ये आणखी तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येथील एका कार्यक्रमामध्ये अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बिझॉस यांनी ही घोषणा केली. या गुंतवणुकीमुळे भारतात रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये

रिझव्‍‌र्ह बँकेने किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचे जानेवारी २०१७ साठी निर्धारित केलेले ५ टक्क्यांचे लक्ष्य गाठले जाण्याबाबत आशावाद कायम ठेवला आहे. नजीकच्या भविष्यात मात्र त्या संबंधाने साशंकता निर्माण झाली असल्याची चिंताही मंगळवारच्या पतधोरणाने व्यक्त केली. विशेषत: मार्चच्या तुलनेत सरलेल्या एप्रिलमध्ये तब्बल १ टक्का अधिक ५.३९ टक्के अशी महागाई दरातील तीव्र वाढ अपेक्षेपेक्षा

आण्विक पुरवठादार देशांच्या (एनएसजी) गटाचे सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी अमेरिकेने पाठिंबा दिला आहे तसेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणाऱ्या मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम’ (एमटीसीआर) या ३४ देशांच्या गटाचे दरवाजे भारतासाठी उघडण्यासही अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकेचे उपसुरक्षा सल्लागार बेंजामिन ऱ्होड्स यांनी सांगितलेकीअणुपुरवठय़ाच्या मुद्दय़ावर

अमेरिकेने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या समारंभात भारताला 200 पेक्षा अधिक सांस्कृतिक कलाकृती परत केल्या. या कलाकृतींची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास 10 कोटी डॉलर्स आहे. काही लोकांसाठी या कलाकृर्तींची किंमत चलनाच्या रुपात असू शकतेपरंतु आमच्यासाठी हे याहून अधिक आहे. हे आमच्या संस्कृती आणि वारशाचा हिस्सा असल्याचे मोदींनी यावेळी उद्गार

आयसीसीच्या क्रिकेट पंचांच्या इलाईट पॅनेलमध्ये भारताच्या सुंदरम् रवि यांनी आपले स्थान कायम राखले आहे. तर सी. समशुद्दीन यांची एमर्जिंग पॅनेलमध्ये बढती झाली आहे. 2011 च्या ऑक्टोबरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 वर्षीय सुंदरम् रवी यांनी पंचगिरी क्षेत्रात अधिकृत पदार्पण केले होते. एस. रवी यांनी आतापर्यंत 11 कसोटी, 26 वनडे आणि 18 टी-20 सामन्यात पंचगिरी केली

इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील नॉटिंगहॅमशायरच्या ट्रेंट बिज मैदानावर सोमवारी रिकी वेसल्स आणि मायकेल लम्ब यांनी विक्रमी भागिदारी (39.2 षटकांत 342 धावा) करताना यापूर्वीचा सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांचा विक्रम मागे टाकला.रॉयल लंडन वनडे चषक क्रिकेट स्पर्धेतील नॉटिंगहॅमशायर आणि नॉर्दम्प्टनशायर यांच्यातील सामन्यात खेळताना वेसल्स आणि लम्ब यांनी नॉटींगहॅमशायरतर्फे हा विक्रम

विश्वचषक कनिष्ठ पुरूषांची हॉकी स्पर्धा लखनौमध्ये ते 18 डिसेंबर दरम्यान होणार असल्याची घोषणा मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने केली आहे.या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून विद्यमान विजेता जर्मनीअर्जेंटिनाऑस्ट्रेलियाऑस्ट्रीयाबेल्जियमकॅनडाइजिप्तइंग्लंडयजमान भारतजपानकोरियाहॉलंडद. आफ्रिकान्यूझीलंडपाकिस्तान आणि स्पेन यांचा समावेश आहे. कनिष्ठ

आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूंच्या कमाई यादीमध्ये अमेरिकेच्या टॉप सीडेड सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शरापोव्हाला मागे टाकत पहिले स्थान मिळविले आहे. सेरेनाला नुकत्याच झालेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पेनच्या मुगूरूझाने या स्पर्धेत सेरेनाला पराभूत करून पहिले ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद मिळविले. महिला टेनिसपटूंच्या कमाई यादीमध्ये गेली 11 वर्षे रशियाच्या

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयातून निर्दोष सुटलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरोधातील कर्नाटक सरकारने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. याचबरोबर न्यायालयाने कर्नाटक सरकार आणि प्रतिवादींना पूर्ण प्रकरण 10 तारखेपर्यंत लिखित स्वरुपात सादर करण्यास सांगितले.

मथुरेतील हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मथुरेत २ जूनला झालेल्या हिंसाचारात दोन पोलिस अधिकाऱ्यांसह २९ जण मारले गेले होते. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधकांनी केली होती. राज्य सरकारच्या अधिकृत प्रवक्तयाने सांगितलेकी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश इम्तियाझ मुर्तझा हे मथुरा हिंसाचाराची चौकशी करतील. नेमक्या

नवी दिल्ली - गुलाबी चेंडूची (पिंक बॉल) भारतातील अधिकृत चाचणी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर घेण्यात येईल. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी ही माहिती दिली. येथील एका स्थानिक सुपर लीग स्पर्धेतील १७-२० जून दरम्यान होणारी तीनदिवसीय अंतिम लढत ईडन गार्डनवर

ऍडलेड - दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऍडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी खेळण्यास मान्य केले असूनही कसोटी 24 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ या वर्षअखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आफ्रिकेचा संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुद्ध 15 डिसेंबरपासून दिवस-


No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.