देशातील मालमत्ता व्यवस्थापन उद्योगाची भागीदार असलेल्या कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सव्र्हिसेस प्रा. लि. (कॅम्स) ने आयबीएमचे माजी ज्येष्ठ अधिकारी अनुज कुमार नवीन मुख्य परिचालन अधिकारी या पदावर तात्काळ रुजू होत असल्याची गुरुवारी घोषणा केली. कॅम्सच्या डिजिटल क्षेत्रातील स्वारस्याला ते चालना देण्यासह आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर ते कॅम्सचे देशाबाहेरील बाजारपेठेत विस्तार साधण्याची
अतिरिक्त जबाबदारी वाहतील. कुमार यांची दोन दशकांहून अधिक कारकीर्द गोदरेज अप्लायन्सेस, आयसीआयसीआय समूह, दक्ष, आयबीएम आणि कॉन्सेट्रिक्समध्ये फैलावली आहे. आयबीएमच्या जीपीएस व्यवसायाचे २०११ पासून प्रभारी राहिले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment