Friday 22 July 2016

अरुणाचलमध्ये काँग्रेसच; विधानसभेत बहुमत सिद्ध


अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी बुधवारी बहुमत सिद्ध केले. विधानसभेत काँग्रेसला विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ४६ आमदारांनी पाठिंबा दिला तर भाजपच्या ११ आमदारांनी विरोधात मतदान केले. अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारने घेतलेले निर्णय रद्द ठरवीत सर्वोच्च न्यायालयाने राज्यात पुन्हा काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे आदेश दिले. या पाश्र्वभूमीवर
काँग्रेसच्या पेमा खांडू यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल तथागत रॉय यांनी पेमा खांडू यांना बुधवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी झालेल्या एकदिवसीय अधिवेशनात पेमा खांडू यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. काँग्रेसच्या ४४ आमदारांसह दोन अपक्ष आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. बहुमत सिद्ध केल्यानंतर खांडू यांनी विधानसभेत मार्गदर्शन केले. आपल्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांनी माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्यासह आमदारांना धन्यवाद दिले. राज्याच्या समतोल विकासासाठी कटिबद्ध असल्याचे खांडू यांनी या वेळी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीचा लाभ उठवत अरुणाचल प्रदेशातील लोकनियुक्त सरकार बरखास्त करीत काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना पाठिंबा देऊन सरकार स्थापण्याचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारने घेतला. हा निर्णय बेकायदा ठरवत राज्यात पुन्हा काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १३ जुलै रोजी दिला होता. लोकनियुक्त सरकारतर्फे विधानसभेत लोकशाही पद्धतीने कामकाज सुरू असेल तर राज्यपालांनी त्यात ढवळाढवळ करणे घटनाबाह्य़ ठरते, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि केंद्राला फटकारले होते.
टीकेचे स्वागत
सरकार कार्यक्षमपणे चालण्यासाठी टीकेचे स्वागतच आहे, असे पेमा खांडू यांनी भाजपला उद्देशून सांगितले. अरुणाचल प्रदेशच्या भरभराटीसाठी सर्व मतभेद विसरून सहकार्य करण्याचे आवाहनही खांडू यांनी भाजप आमदारांना केले.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.