Wednesday 13 July 2016

जिवाणूंच्या मदतीने सूक्ष्म यंत्रांसाठी ऊर्जा निर्मिती

जिवाणूंच्या नैसर्गिक हालचाली हा कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्याचा एक स्रोत असू शकतो. अगदी सूक्ष्म यंत्रे स्मार्टफोनचे काही भाग या कमी ऊर्जेवर चालू शकतात. या सूक्ष्म ऊर्जाकारक जिवाणूंचा मोठा फायदा ऊर्जानिर्मितीसाठी होऊ शकतो.ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी त्यासाठी सादृश्यीकरण तंत्राचा वापर केला असून, यात जिवाणू हे दंडाकार रोटर्सच्या सान्निध्यात एकत्र आणले जातात व त्यात त्यांच्या हालचाली
सुरू झाल्या, की तो ऊर्जेचा एक स्रोत ठरतो. ती छोटी ऊर्जा यंत्रेच म्हणायला हवीत. या सगळय़ा प्रयोगाला जिवाणूंचे विंडफार्म असे नाव देण्यात आले आहे. ज्यात पवनऊर्जेत जशी पाती फिरून ऊर्जा निर्मिती होते तसे यात जिवाणूंच्या शिस्तबद्ध हालचालींनी रोटर्स फिरून ऊर्जा निर्मिती होते. समाजात आपण ऊर्जा समस्येचा विचार करताना एक गिगॅवॉटची भाषा बोलतो, पण काही अशी यंत्रे असतात त्यांना सूक्ष्म प्रमाणात ऊर्जेची गरज लागत असते. जेव्हा जिवाणू मोठय़ा संख्येने एकत्र येतात तेव्हा ते अशी ऊर्जा तयार करतात, त्यामुळे जिवाणूंनी निर्माण केलेली ऊर्जा सूक्ष्मयंत्रे चालवण्यासाठी उपयोगी पडते. सूक्ष्मयंत्रे या जिवाणूंच्या मिश्रणावर चालू शकतात असे टायलर शेंड्रक यांनी म्हटले आहे. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. पोहणारे जिवाणू हे साधारणपणे एका विशिष्ट रचनेत ती कृती करत नसतात ते भरकटलेले असतात, पण या वैज्ञानिकांनी जिवाणूंचे हे मिश्रण ६४ सममिताकार मायक्रोमोटर्सच्या जाळय़ात आणले. त्यात जिवाणू एका विशिष्ट दिशेने जाताना शेजारचे रोटर्सच्या त्यांच्या गतीमुळे विरुद्ध दिशेने फिरू लागले व एकप्रकारे जिवाणूंच्या मदतीने ऊर्जानिर्मिती करणे शक्य झाले. अतिशय विस्मयकारक असा हा शोध असून, त्यामुळे मायक्रोस्कोपिक टर्बाइनला पर्याय निर्माण होऊ शकतो. जिवाणूंवर आधारित ऊर्जा यंत्रात रोटर्स बसवून ते फिरवता येऊ शकतात. असे सांगून शेंड्रक म्हणाले, की आम्ही जेव्हा सादृश्यीकरण केले तेव्हा रोटर जिवाणूंच्या हालचालींच्या ऊर्जेवर फिरू लागला. विस्कळीत हालचाली असलेल्या द्रावणात मात्र रोटर्स फिरले नाहीत. सूक्ष्म पातळीवर ऊर्जा निर्माण करणे हे मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा निर्माण करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. जैविक प्रक्रियेच्या मदतीने शेवटी जैविक ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करणे हे वेगळे संशोधन आहे. मायक्रोरोटर्स फिरवण्यासाठी अनेक यंत्रांत कमी प्रमाणात ऊर्जेची गरज असते तेथे या संशोधनाचा पुढे जाऊन उपयोग होऊ शकेल. सूक्ष्मयंत्रांना या ऊर्जेचा उपयोग करता आला तर आपले रासायनिक विद्युत घट किंवा इतर मार्गाने मिळवलेल्या ऊर्जेची गरज राहणार नाही, त्यामुळे प्रदूषणही होणार नाही.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.